Shweta Shinde | २० वर्षांनी एकत्र | Rohini Hattangadi | Docter Don | Zee Yuva
2020-02-26 2 Dailymotion
झी युवावरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेत आता रोहिणी हट्टंगडी देखील दिसणार आहेत. श्वेता आणि रोहिणी चार दिवस सासूचे या मालिकेनंतर पुन्हा एकदा २० वर्षांनी एकत्र बघायला मिळणार आहे. Reporter : Pooja Saraf Video editor : Mahesh Mote